राधानगरी धरणाचे ३ दरवाजे उघडले, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कितीने वाढ...
2024-08-26 15 Dailymotion
कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेऊन पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. धरण क्षेत्रात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. तर पंचगंगा नदी ही पात्राबाहेर पडली आहे. सद्यपरिस्थिती कोल्हापुरातील पावसाची परिस्थिती काय आहे पाहुयात. <br />