Surprise Me!

कोल्हापुरात विधानसभेआधी राजकीय भूकंप शरद पवारांना कोणते बडे नेते साथ देणार

2024-09-03 1 Dailymotion

विधानसभेआधी कोल्हापुरात मोठ्या घडामोडी घडत असून भाजपचे नेते समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहेत. त्याचसोबत अनेक नेते पवार यांच्या भेटीसाठी मंगळवारी सकाळी आलेले दिसून आले आहेत. <br />#LokmatNews #KolhapurNews #MaharashtraNews

Buy Now on CodeCanyon