मुलांना काय योग्य अयोग्य त्याचसोबत, महिलांचा सन्मान करायला शिकवणे गरजेचे आहे ...हायकोर्ट
 2024-09-04   0   Dailymotion
बदलापुर लैंगिक अत्याचार प्रकरण, हायकोर्टाने गुन्ह्याच्या तपासाबाबत व्यक्त केले असमाधान ,  याप्रकरणी सुनावणी करताना हायकोर्टाने "बेटा पढाओ , बेटी बचाओ " अशी केली टिप्पणी ....#Live