ठोंबरे- चाकणकरांचा वाद, तटकरेंनी दिली समज, पाहा काय घडलं?
2024-09-06 13 Dailymotion
ऐन विधानसभेच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजी जाहीर होत असल्याचं लक्षात येताच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रूपाली पाटील अन् चाकणकर वादात उडी घ्यावी लागली <br /><br />