Surprise Me!

Chhatrapati Sambhaji Raje inspected the flood affected area in Hadgaon taluka

2024-09-09 1 Dailymotion

हदगांव तालुक्यात चार दिवसापासून संततदार पावसामुळे ठीक ठिकाणी अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पाण्यामुळे अनेक गावातील घराचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख संभाजी राजे भोसले यांनी हदगांव तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरांची पाहणी केली. व तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे तरीसुद्धा फेस्टिवल मध्ये गुंतल्यामुळे शेतकऱ्याकडे लक्ष नाही अशी टीका त्यांनी केली आहे.<br /><br />BYTE - छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार

Buy Now on CodeCanyon