Surprise Me!

या गावात ७६ वर्षांपासून रंगविरहित शाडू मातीच्या गणेशमूर्तींची होते प्रतिष्ठापना....

2024-09-09 24 Dailymotion

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आजकाल सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरण्याचे आवाहन केले जाते. परंतु कोल्हापुरातील एका गावाने तब्बल 76 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही जपली आहे.

Buy Now on CodeCanyon