Surprise Me!

ट्रक-बोलेरोच्या धडकेत तिघा तरुणांचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

2024-09-11 4 Dailymotion

कोल्हापुरात ऐन गणेशोत्सवाच्या सणाला गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी हंबरडा फोडला आहे. ट्रक आणि बोलेरोच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.

Buy Now on CodeCanyon