बाप्पाला निरोप देण्यास गाव लोटला, निसर्गाने उभारली सप्तरंगांची कमान...
2024-09-13 1 Dailymotion
गुरुवारी घरगुती गणपतींना वाजतगाजत, बाप्पाचा जयजयकार करत भक्तांनी निरोप दिला. कोल्हापुरातील एक असे दृश्य यावेळी पाहायला मिळाले ज्याने डोळ्यांचे पारणे फेडले आहे. <br />