Surprise Me!

गिरीश महाजनांना तरुणांनी का घेराव घातला?

2024-09-14 655 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लिहा तांडा या गावात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांसोबत भलताच प्रकार घडला. मतदारसंघातील तरुणांच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ आल्याने गिरीश महाजनांना कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून गावातून निघून जाण्याची वेळ आली. नेमकं काय घडलं? पाहा

Buy Now on CodeCanyon