Surprise Me!

सीलिंकवर शर्यत, आलिशान गाड्यांचे नुकसान मित्र सुदैवाने बचावले

2024-09-18 2 Dailymotion

वांद्रे- वरळी सी लिंकवर भीषण अपघात घडला. दोन आलिशान कारमधे फिरत असलेल्या मित्रांनी शर्यत लावली आणि गाडीवरील ताबा सुटल्याने दोन्ही कारनी एकमेकांना जोरदार धडक दिली.

Buy Now on CodeCanyon