डोंबिवली ठाकुर्ली येथे खाडी गाठण्यासाठी ओलांडावा लागतोय रेल्वे ट्रॅक
2024-09-18 28 Dailymotion
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तानां रेल्वे रूळ ओलांडून खाडी गाठावी लागते..यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात होता...या ठिकाणी ब्रीज उभारावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे <br />