Surprise Me!

७ वर्षांनी फुलणारी 'कारवी' पाहण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना नेले 'निसर्ग' शाळेत...

2024-09-25 5 Dailymotion

शाळेत असताना सहलीला जायचे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. शिक्षण विभागाने सध्या दप्तर विना शाळा हा उपक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमातून एका शिक्षकाने चक्क विद्यार्थ्यांना निसर्गातील अद्भुत आविष्कार दाखविला आहे.

Buy Now on CodeCanyon