Surprise Me!

पुणे मेट्रोवरुन राजकरण पेटलं, मविआच्या आंदोलनावर मोहोळांची सडकून टीका

2024-09-27 16 Dailymotion

पावसाच्या कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झाला, आणि त्यामुळेच मेट्रो उद्घाटनाचा कार्यक्रमही रद्द करावा लागला, यावर महाविकास आघाडीने आज पुण्यात आंदोलन केलं, मात्र या आंदोलनावरून पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला

Buy Now on CodeCanyon