Surprise Me!

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात २१ बांगलादेशींचे बेकायदेशीर वास्तव्य

2024-10-23 36 Dailymotion

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कोरेगाव परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या तब्बल २१ नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने आणि रांजणगाव पोलिसांनी पकडले आहे. <br />

Buy Now on CodeCanyon