Surprise Me!

करवीरमध्ये महायुती अन् जन सुराज्य पक्षाला काँग्रेस कशी देणार टक्कर

2024-10-26 7 Dailymotion

कोल्हापुरातील करवीर मतदार संघात तिरंगी लढत विधानसभेसाठी होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके तर जन सुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे निवडणूक रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून राहुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. <br />

Buy Now on CodeCanyon