Surprise Me!

गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे कसे भिडले?

2024-11-25 4 Dailymotion

भाजप नेते गिरीश महाजन यांनी जामनेरमधून सातव्यांदा विजय मिळवलाय. विजयानंतर त्यांनी जामनेर भाजपचा गड असून, त्याला भेदणं अशक्य असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप खोडपेंनी काय चिमटा घेतला? पाहा <br />

Buy Now on CodeCanyon