शरद पवारांकडून 50-60 वर्षे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम...
2024-12-09 4 Dailymotion
शरद पवारांकडून 50-60 वर्षे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम...<br />.<br />महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत हे शरद पवारांबद्दल काय म्हणाले? पाहा...