दिव्यांग श्रेणीतील प्रियांका दबडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
2025-01-01 4 Dailymotion
पुण्यातील प्रियंका दबडे यांना कला आणि संस्कृती क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन 2024 या श्रेणीतील वैयक्तिक उत्कृष्टतेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.