Surprise Me!

बीपीओ अकाउंटंटकडून कंपनीच्या पार्किंगमध्येच महिला सहकाऱ्याची हत्या, हत्येचं कारण काय?

2025-01-08 0 Dailymotion

पुण्यातील एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या 28 वर्षीय महिलेची मंगळवारी संध्याकाळी तिच्या कार्यालयातील सहकारी व्यक्तीनं हत्या केली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Buy Now on CodeCanyon