Surprise Me!

मृतदेहावर जादूटोणा करण्याच्या बहाण्यानं महिलेला पावणे नऊ लाखांचा गंडा, पोलिसांकडून मांत्रिकाला अटक

2025-01-12 6 Dailymotion

पतीवर काळी जादू आणि मुलालाही करणीची बाधा झाल्याचं सांगून महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेची कशी फसवणूक केली? वाचा सविस्तर बातमी.

Buy Now on CodeCanyon