बुलढाण्यात पत्नीनं पतीला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने मृत्यूआधी दिलेल्या जबाबानंतर पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे