धर्म अन् जातीवर मतदान करणे देशाच्या दृष्टीने चुकीचं; ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंचं प्रतिपादन
2025-01-18 0 Dailymotion
समाज हा आता कुठेतरी धर्म अन् जातीवर मतदान करताना पाहायला मिळतोय. देशाच्या दृष्टीने चुकीचं असल्याचं मत यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय.