साताऱ्याच्या पालकमंत्रिपदालाही स्थगिती द्या, शिवेंद्रराजेंचे समर्थकही आक्रमक
2025-01-22 5 Dailymotion
रायगड, नाशिकप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशारा सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी दिलाय.