जळगावच्या पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे.