Surprise Me!

ठाण्यात पाण्याची विदारक आणि भयंकर परिस्थिती;आदिवासी पाडामध्ये पाण्याची समस्या गंभीर

2025-02-13 25 Dailymotion

आदिवासी पाड्यांत दीड ते दोन हजारांची लोकवस्ती आहे. कित्येक वर्षांपासून हे रहिवासी पाण्यासाठी लढा देत आहेत. गढूळ पाण्यामुळे लहान मुलांना जुलाब, उलट्या, कावीळ आदी आजारांना सामोरे जावे लागते. महिलांना त्वचा विकारांना सामोरे जावे लागते. बोअरवेलला फडके बांधून पाणी भरले, तरी स्टीलचे हंडे माती साठून आतून लाल झाले आहेत <br />

Buy Now on CodeCanyon