धनगर आरक्षणावर सरकार सकारात्मक, केंद्राकडं प्रस्ताव पाठवणार; सभापती राम शिंदे यांची स्पष्टोक्ती
2025-04-27 5 Dailymotion
विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अमरावतीमध्ये प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं.