भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा- प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
2025-04-27 9 Dailymotion
काश्मिरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं सिंधू जल करार स्थगित केला. परंतु हे खोट असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.