Surprise Me!

भारत - पाकिस्तान युद्धाबाबत भेंडवळछी मोठी भविष्यवाणी; शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन?

2025-05-01 60 Dailymotion

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत जाहीर झालं आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज यांनी घट मांडणीचं निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली.

Buy Now on CodeCanyon