हरियाणाच्या लोकसंगीतावर पंजाब आणि राजस्थानचा प्रभाव का आहे? वेव्हज २०२५ मध्ये प्रात्यक्षिकं सादर
2025-05-03 8 Dailymotion
हरियाणाच्या लोकसंगीतावर शेजारच्या पंजाब आणि राजस्थान राज्याच्या कलांचा मोठा प्रभाव आहे. वेव्हज २०२५ परिषदेत हरियाणा सरकारच्या पॅव्हेलियनमध्ये याची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.