नाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खांबांवर श्रीराम जीवनगाथा चित्रांच्या रुपानं साकारण्यात येत आहे. यात सुमारे ३८ रामचरत्रातील चित्रे शोभा वाढवणार आहेत.