Surprise Me!

अमेरिकेत वाजतोय ‘वाडा चिरेबंदी’चा डंका, मराठी नाटकाला मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

2025-05-10 2 Dailymotion

महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाच्या अमेरिका दौऱ्याला प्रेक्षक उदंड साथ देत आहेत. २५ मेपर्यंत वेगवेगळ्या शहरात याची प्रयोग सादर होतील.

Buy Now on CodeCanyon