Surprise Me!

जळगाव रेल्वे स्टेशनवर एका कारमुळे भलताच प्रकार घडला...

2025-05-12 1 Dailymotion

एक संशयास्पद कार दोन दिवसांपासून जळगाव रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये बेवारस स्थितीत उभी होती. सोमवारी सकाळी या कारमधून बॉम्बसारखा टीक टीक आवाज येऊ लागल्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पुढे काय घडलं? पाहा<br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #railwaystation #parking #bomb

Buy Now on CodeCanyon