नंदुरबार शहराला मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपलं. त्यामुळे बाजारपेठेतील गल्ल्यांमध्ये कंबरेइतकं पाणी साचलं होतं. एका व्यक्तीने लाकडाच्या ओंडक्याला जहाज बनवून पाण्यातून वाट काढली. त्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. <br />#LokmatNews #MaharashtraNews #nandurrbar #UnseasonalRain
