Surprise Me!

वडापाववाल्या काकू ३२ वर्षानंतर झाल्या "दहावी पास"! वयाच्या 47 व्या वर्षी घेतली यशस्वी भरारी...

2025-05-14 69 Dailymotion

अहिल्यानगर येथील मंगल बोरुडे यांनी वयाच्या 47व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते, हे सिद्ध केलंय.

Buy Now on CodeCanyon