Surprise Me!

उर्वरित IPL सुरु होण्याआधी सूर्या पत्नीसह साईचरणी लीन; दर्शनानंतर म्हणाला...

2025-05-16 389 Dailymotion

आयपीएलचा चालू हंगाम पुन्हा एकदा शनिवारपासून सुरु होतंय. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं पत्नी देविशा शेट्टीसह शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Buy Now on CodeCanyon