Surprise Me!

आंब्याच्या गावाला मधाची गोडी; मेळघाटातलं आमझरी झालंय 'मधाचं गाव'

2025-05-17 254 Dailymotion

मेळघाटातील जंगलामध्ये मिळणाऱ्या मधाला सर्वाधिक मागणी आहे. तर आता आंब्यासह विविध वृक्षांनी समृद्ध असणाऱ्या 'आमझरी' गावाला राज्य शासनानं 'मधाचं गाव' म्हणून घोषित केलंय.

Buy Now on CodeCanyon