देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंच्या पहिल्याच मुंबई भेटीदरम्यान राजशिष्टाचाराचा विसर पडलेल्या सनदी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची याचिका कोर्टात दाखल झालीय.