Surprise Me!

लहानग्यांच्या स्वप्नांचा आणि संघर्षांचा भावस्पर्शी वेध घेणारा चित्रपट, 'चिडिया'! आशिष शेलारांनीही दिल्या शुभेच्छा!

2025-05-24 1 Dailymotion

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात गाजलेला 'चिडिया' हा चित्रपट ३० मे रोजी रिलीज होईल. या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी करण्यात आलं होतं.

Buy Now on CodeCanyon