Surprise Me!

नाशिकमध्ये हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, भक्ती गुजराथीच्या आत्महत्येनंतर पतीसह सासू-सासर्‍यांना अटक

2025-05-26 25 Dailymotion

भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतल्यानंतर भक्ती गुजराथीचा पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीमधून नाशिक पोलिसांनी अटक केलीय.

Buy Now on CodeCanyon