ऑपरेशन सिंदूरमध्ये बीएसएफकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त, सुरक्षा दलानां जारी केला व्हिडिओ
2025-05-27 7 Dailymotion
पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) आज दिली. त्याचबरोबर बीएसएफनं दहशतवाद्यांच्या तळावर हल्ल्याचा केला व्हिडिओ जारी केला.