Surprise Me!

अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा; चंद्रपूर जिल्ह्यात आढळले दुर्मीळ खडकचित्र

2025-05-28 10 Dailymotion

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात, उंच खडकांवर प्राचीन खडकचित्र आढळली आहेत. इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांच्या संशोधनानुसार या खडक चित्रांची संख्या ६० ते ७० आहे.

Buy Now on CodeCanyon