जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी इथल्या एका आदिवासी बहिणीची रस्त्यातच प्रसूती करण्याची दुर्दैवी वेळ आली. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले असून, प्रगतशील म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेलीय. <br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #delivery #pregnancy