Surprise Me!

नावाजलेलं केईएम रुग्णालयही पावसाच्या पाण्यात तुंबलं?, सुमोटो याचिकेत बीएमसीला हायकोर्टाकडून नोटीस

2025-05-29 6 Dailymotion

मुंबईच्या केईएमसारख्या 24 तास गजबलेल्या पालिका रूग्णालयातही पहिल्याच पावसात तळं साचलेलं पाहायला मिळालं. याप्रकरणाची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे.

Buy Now on CodeCanyon