Surprise Me!

शिक्षण अन् आता नोकरीही सायकलनंच ; प्राध्यापक करतात रोज 25 किलोमीटरचा सायकल प्रवास

2025-06-03 255 Dailymotion

वाढत्या वातावरणात स्वतःला निरोगी ठेवणं हे एक आव्हान आहे. अशा वातावरणात 'सायकल' ही वरदानापेक्षा कमी नाही. कोल्हापुरातील एक प्राध्यापक दररोज 25 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करतात.

Buy Now on CodeCanyon