टाटा रुग्णालयाबाहेरील रुग्णांचे अन् त्यांच्या नातेवाईकांचे अतिक्रमण हटवा, पदपथावर नर्सरी उभारा, कालिदास कोळंबकरांची मागणी
2025-06-04 13 Dailymotion
पदपथावरून या लोकांना हटविण्याची मागणी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी केलीय. मात्र रुग्णांना असहाय्य नातेवाईकांना भरपावसात काढल्यास ते कुठे जाणार? असा प्रश्न उपस्थइत केला जातोय.