टेंब्रूचा महिना! आदिवासी कुटुंबांना गावातच मिळतो पैसा, हाती काम नसणाऱ्यांनाही मिळतो रोजगार
2025-06-04 34 Dailymotion
टेंब्रु कोरकू भाषेतला शब्द असून, सर्वसामान्यपणे त्याला तेंदू असं म्हटलं जातं. या तेंदूचा पत्ता केवळ एक महिना येतो अन् हाती काम नसणाऱ्यांनाही काम देऊन जातो.