जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर; होमगार्डच्या मुलानं पटकावलं देशात ३२ वा रँक
2025-06-05 478 Dailymotion
जेईई अॅडव्हान्स 2025 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये पुण्यातील मोहम्मद अय्युबनं खडतर प्रवासात अभ्यास करत देशात ३२ वा रँक मिळवला आहे.