पुण्यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून छळवणूक होत असल्याचा आरोप करत पालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार करत दाद मागितली होती, या भाजप पदाधिकाऱ्याला पालिका आयुक्तांनी चांगलाच दणका दिलाय. <br />#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #BJP
