'दगडूशेठ' गणपतीच्या 'श्री पद्मनाभ स्वामी मंदिर' सजावटीचे वासापूजन
2025-06-08 2 Dailymotion
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं 133 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.