बीएसएफमध्ये (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) कार्यरत असलेल्या प्रियांका चव्हाण या महिला जवानाची युनोच्या शांतीसेनेत निवड झाली आहे.